रुग्णवाहिकांकडून होणाऱ्या आर्थिक लूटीतून सामान्यांना मिळणार दिलासा

खासगी रुग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार: शासन निर्णय जाहीर मुंबई : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत … Continue reading रुग्णवाहिकांकडून होणाऱ्या आर्थिक लूटीतून सामान्यांना मिळणार दिलासा